आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून माहे ऑक्टोबर २०२६ अखेर १७ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त

    पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सेवेतून ऑक्टोबर २०२६ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या १७ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · ३१ ऑक्टोबर २०२६

    पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेत कार्यरत असताना अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. ऑक्टोबर २०२६ मध्ये १६ नियत वयोमानानुसार आणि १ स्वेच्छानिवृत्त अशा एकूण १७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आयोजित सोहळ्यात सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

    अतिरिक्त आयुक्त मनोज लोणकर यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आणि पुढील निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.