आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    मनोरंजन

    कॉमिक कॉन इंडिया पुणे एडिशन चे ६ आणि ७ फेब्रुवारी २०२७ रोजी आयोजन

    'पुणे कॉमिक कॉन'चे आयोजन ६ आणि ७ फेब्रुवारी २०२७ रोजी मेस्से ग्लोबल लक्ष्मी लॉन्स येथे करण्यात येणार आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · ३ नोव्हेंबर २०२६

    पुणे : मारुती सुझुकी प्रस्तुत आणि क्रंचिरोलच्या सहयोगाने 'पुणे कॉमिक कॉन' येत्या ६ आणि ७ फेब्रुवारी २०२७ रोजी पुण्यातील मेस्से ग्लोबल लक्ष्मी लॉन्स येथे होणार आहे.

    पॉप कल्चरच्या विविध पैलूंचा अनुभव देणारा हा दोन दिवसांचा उत्सव असून, यामध्ये कॉमिक्स, गेमिंग, अ‍ॅनिमे आणि कॉसप्ले प्रेमींसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.