आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    अग्रलेख

    अग्रलेख.... अपघात

    राज्यातील प्राथमिक शाळांची बिकट अवस्था आणि बंद पडणाऱ्या शाळांची वाढती संख्या यावर प्रकाश टाकणारा अग्रलेख.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · ३ नोव्हेंबर २०२६

    देशाची प्रगती शिक्षणातून होते, अशी घोषणा नेहमी केली जाते; परंतु प्रत्यक्ष कृतीत शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार २०१९-२० ते २०२१-२२ या काळात राज्यातील ६४३ प्राथमिक शाळा बंद पडल्या आहेत. कोरोना काळात ही परिस्थिती अधिक चिंताजनक बनली.

    शाळा बंद पडल्याने ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणावर प्रतिकूल परिणाम होत असून, प्रवासाचा वेळ व खर्च वाढत आहे. त्यामुळे शासनाने केवळ प्रशासकीय कार्यक्षमता न पाहता विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हक्क व सुरक्षेचा विचार प्राधान्याने केला पाहिजे.