आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    डॉ. अभय फिरोदिया यांच्या हस्ते "गिफ्ट ऑफ द सह्याद्रीज: द स्टोरी अँड ग्लोरी ऑफ महाराष्ट्र" ग्रंथाचे प्रकाशन

    भांडारकर संस्थेत 'गिफ्ट ऑफ द सह्याद्रीज: द स्टोरी अँड ग्लोरी ऑफ महाराष्ट्र' या कॉफी टेबल ग्रंथाचे प्रकाशन डॉ. अभय फिरोदिया यांच्या हस्ते करण्यात आले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · ३ नोव्हेंबर २०२६

    पुणे : महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहास, संस्कृती आणि निसर्गावर आधारित 'गिफ्ट ऑफ द सह्याद्रीज: द स्टोरी अँड ग्लोरी ऑफ महाराष्ट्र' या कॉफी टेबल ग्रंथाचे प्रकाशन फोर्स मोटर्सचे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया यांच्या हस्ते झाले.

    भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात झालेल्या या सोहळ्यात इतिहास, समाजसुधारक, शेतकरी आणि सैनिकांच्या योगदानावर प्रकाश टाकणाऱ्या या ग्रंथाचे कौतुक करण्यात आले.