आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    पिंपरी-चिंचवडमधील भीषण आगीत ६० ते ७० लोकांचे प्राण वाचवणारी साहसी तरुणी आर्या कांबळे हिला 'शौर्य पुरस्कार' प्रदान करा - आमदार अमित गोरखे यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

    चापेकर चौकातील आगीत ६० ते ७० नागरिकांचे प्राण वाचवणाऱ्या २० वर्षीय आर्या कांबळे हिला शौर्य पुरस्कार देण्याची मागणी आमदार अमित गोरखे यांनी केली.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · ३ नोव्हेंबर २०२६

    पिंपरी : चापेकर चौक परिसरातील कुणाल मार्केट इमारतीत लागलेल्या भीषण आगीत स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता ६० ते ७० रहिवाशांना जागे करून इमारतीच्या गच्चीवर सुरक्षित नेणाऱ्या आर्या कांबळे हिच्या धाडसाचे कौतुक होत आहे.

    आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे आर्या कांबळे हिला राज्य शासनाचा 'शौर्य पुरस्कार' देऊन सन्मानित करण्याची आग्रही मागणी केली आहे.