आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    चाकण औद्योगिक क्षेत्रातील अतिक्रमणे हटवून पायाभूत सुविधांची कामे गतीने पूर्ण करा:जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश

    चाकण औद्योगिक क्षेत्रातील अतिक्रमणे हटवून रस्ते, वाहतूक व पायाभूत सुविधांची कामे गतीने पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · ३ नोव्हेंबर २०२६

    पुणे : चाकण औद्योगिक क्षेत्रातील पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळवणे, अतिक्रमणे हटवणे आणि पायाभूत सुविधांची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आढावा बैठक घेतली.

    राष्ट्रीय महामार्ग, पीएमआरडीए आणि वाहतूक पोलिसांनी समन्वय ठेवून ३१ डिसेंबरपर्यंत अतिक्रमणे हटवून रस्ते व पाणीपुरवठ्याची कामे पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.