आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    महापरिनिर्वाण दिनाच्या नियोजनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

    चैत्यभूमी येथे ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनासाठी येणाऱ्या अनुयायांना सर्व आवश्यक सुविधा पुरवण्याचे आदेश केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · ३ नोव्हेंबर २०२६

    मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी येथे येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी वैद्यकीय, पिण्याच्या पाण्याची आणि निवासाची उत्तम सोय करण्याचे निर्देश मंत्री रामदास आठवले यांनी दिले.

    सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही, विशेष बस सेवा आणि स्वच्छता यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.