आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    सोनखेडच्या गोरगरीब रुग्णांना स्थानिक पातळीवरच दर्जेदार उपचार द्या !

    सोनखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गोरगरीब रुग्णांना स्थानिक पातळीवरच दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्याचे आदेश आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी दिले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · ३ नोव्हेंबर २०२६

    नांदेड : नांदेड जिल्ह्यातील सोनखेड (ता. लोहा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी आरोग्य सेवांचा आढावा घेतला.

    रुग्णांना आवश्यक औषधे, आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा आणि गरोदर मातांसाठी सर्व तपासण्या वेळेत उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.