आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    विविधता ही भारताची सर्वात मोठी ताकद : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    भारताची भाषा, परंपरा आणि संस्कृतीतील विविधता हीच देशाची मुख्य ताकद असल्याचे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · ३ नोव्हेंबर २०२६

    मुंबई : महाराष्ट्र राजभवनात आयोजित कार्यक्रमात बोलताना राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी 'एक भारत श्रेष्ठ भारत' संकल्पनेचे महत्त्व अधोरेखित केले.

    देशातील विविध राज्यांमधील सांस्कृतिक देवाणघेवाणीमुळे राष्ट्रीय एकात्मता मजबूत होते, असे त्यांनी नमूद केले.