आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    अर्थ

    कॅरेफोरने भारतातील पहिल्या प्रमुख दालनाचे उद्घाटन केले

    अपॅरल ग्रुपने ग्रेटर नोएडा वेस्टमधील मॉलमध्ये कॅरेफोरच्या भारतातील पहिल्या प्रमुख दालनाचे उद्घाटन केले. पन्नास हजार चौरस फुटांहून अधिक क्षेत्रफळाचे हे दालन आहे.

    ३० सप्टेंबर २०२६

    नवी दिल्ली : नुकतेच अपॅरल ग्रुपने ग्रेटर नोएडा वेस्टमधील एच अँड एस मॉल, बुलेव्हार्ड वॉक येथे कॅरेफोरच्या भारतातील पहिल्या प्रमुख दालनाचे उद्घाटन केले. पन्नास हजार चौरस फुटांहून अधिक क्षेत्रफळ असलेल्या या दालनामुळे कॅरेफोरच्या भारतातील किरकोळ विक्रीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे.