आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    देश

    पहलगाम हल्ल्याचा बदला! सुरक्षा दलांकडून पाकिस्तानी दहशतवादी ठार

    मध्य काश्मीरमधील युसमार्ग परिसरात झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा एक वरिष्ठ कमांडर ठार झाला. तो पहलगाम हल्ल्यातील मोस्टवॉन्टेड दहशतवादी होता.

    ३० सप्टेंबर २०२६

    श्रीनगर : मध्य काश्मीरमधील युसमार्ग परिसरात मंगळवारी रात्री उशिरा सुरू असलेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा एक वरिष्ठ कमांडर ठार झाला. तो पहलगाम हल्ल्यातील एक मोस्टवॉन्टेड दहशतवादी होता.

    लष्कर, जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने गुप्त माहितीच्या आधारे संयुक्त शोधमोहीम सुरू केली. श्रीनगरस्थित चिनार कॉर्प्सनेही मृत्यूची पुष्टी केली आहे. संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून शोधमोहीम सुरू आहे.