भारतीय स्वयंपाकघरातील पारंपरिक स्वयंपाकाला आधुनिकतेची जोड
हाउसवेअर क्षेत्रातील ब्रँड ट्रामॉन्टिनाने भारतीय स्वयंपाकघरातील गरजा लक्षात घेऊन 'हेरिटेज आयर्न' ही आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कुकवेअर श्रेणी सादर केली आहे.

पुणे : जगभरातील हाउसवेअर क्षेत्रातील प्रसिद्ध ब्रँड ट्रामॉन्टिनाने भारतीय स्वयंपाकघरातील गरजा लक्षात घेऊन 'हेरिटेज आयर्न' ही आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कुकवेअर श्रेणी सादर केली आहे. भारतीय स्वयंपाकपद्धतीमध्ये लोखंडी कुकवेअरला पारंपरिक महत्त्व आहे.
