आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    X वरून

    'अंबानी हेच भारताचे खरे बॉस'; एलन मस्क यांची 'एक्स'वर टिप्पणी

    उद्योगपती एलन मस्क यांनी 'एक्स'वर पोस्ट करत अंबानी हेच भारताचे खरे बॉस असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी स्टारलिंकला परवानगी देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.

    १० ऑक्टोबर २०२६

    उद्योगपती एलन मस्क यांनी 'एक्स' (ट्विटर) वर एक पोस्ट करत उद्योगपती अंबानी यांना 'प्राईम मिनिस्टर अंबानी' असे संबोधले आहे. अंबानी हेच भारताचे खरे बॉस आहेत हे आपल्या लक्षात आले नाही, याबद्दल मस्क यांनी उपरोधिकपणे माफी मागितली आहे.

    अंबानी हे भारतातील महान लोकांचे आपले एकाधिकारशाहीचे शोषण (मोनोपोलिस्टिक एक्सप्लॉयटेशन) कायम ठेवू इच्छितात, असे मस्क यांनी म्हटले आहे. यासोबतच, ते 'स्टारलिंक'ला परवानगी देण्याचा विचार करतील का, असा सवालही मस्क यांनी या पोस्टद्वारे विचारला आहे.