आमच्याबद्दल
राष्ट्ररूप हे पुण्याचे सायं दैनिक आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, जिल्हा, महाराष्ट्र आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी आम्ही रोज संध्याकाळी छापील अंकात आणि या संकेतस्थळावर वाचकांपर्यंत पोहोचवतो.
प्रकाशन
- मुख्य संपादक, प्रकाशक, मुद्रक व मालक: रूपेश चंद्रशेखर रासकर
- RNI नोंदणी क्रमांक: MAHMAR/2023/89884
- भाषा: मराठी · आवृत्ती: पुणे · प्रकार: सायं दैनिक
- कार्यालय: फ्लॅट नं. ६०२, बिल्डिंग नं. ६, एफ-२, विंग-२, जयगणेश साम्राज्य, पुणे-नाशिक महामार्ग, पांजरपोळसमोर, भोसरी, पुणे ४११०३९
आम्ही काय करतो
रोजचा छापील अंक जसाच्या तसा ई-पेपर स्वरूपात उपलब्ध असतो. त्यातील बातम्या संकेतस्थळावर स्वतंत्र लेख म्हणून दिल्या जातात, तसेच शहरातील ताज्या घडामोडी, अग्रलेख आणि विचार विभाग नियमित प्रसिद्ध होतात.
बातम्या कशा तपासल्या जातात व चुका कशा दुरुस्त केल्या जातात हे संपादकीय धोरण या पानावर दिले आहे. संपर्कासाठी संपर्क पान पाहा.
